भारतीय संस्कृतीत गणपतीला अनन्य साधारण महत्व आहे. गणपती हे अति प्राचीन दैवत असून हे अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर साऱ्या विश्वाचे आराध्य दैवत आहे. मंगलमूर्ती श्री गणेशाचा उत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये तसेच परदेशातही साजरा करण्यात येतो.अशा या श्री गणेशाची मंदिरे महाराष्ट्रात कुठे कुठे स्थापित आहेत याची माहिती गोळा करण्याचा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर माहिती प्रत्यक्ष जावून, संदर्भ साहित्य व वृत्त पत्रातील कात्रणे या आधारावर एकत्रित करण्यात आली आहे.
वंदू श्री गणेशा
Friday, 10 October 2025
वंदू श्री गणेशा
·श्री
गणेश सिद्धेश्वर मंदिर, राहाटगांव,अमरावती
·
अमरावती पासून १० किमीवर व अमरावती नागपूररोडवर सिद्धेश्वराचे (महादेवाचे) पुरातन मंदिर
आहे त्या मंदिरतील श्री गणेशाची मूर्ती
No comments:
Post a Comment