श्री
राज राजेश्वर मंदिरातील श्री सिद्धी विनायक-अकोला
अकोल्यातील राज्र राजेश्वाराचे
मंदिर हे पुरातन असून 600-700 वर्षांपूर्वीपासून असलेले सांगितल्या जाते। शिव पिंड
सुद्धा जुनी खडकात कोरलेली आहे। राजराजेश्वर सर्व भक्तांवर दया करणारा आणि त्यांच्या
अडचणीच्या वेळेस त्यांना धावून येणारा देव आहे अशी सर्व अकोलेकारांची श्रद्धा आहे।
मंदिर परिसरातच श्री सिद्धी विनायकाचे मंदिर आहे.
जय श्री राजराजेश्वर!!
जय श्री राजराजेश्वर!!

No comments:
Post a Comment