चंडिकादेवी संस्थान कुरणखेड,अकोला
अकोला -मुर्तिजापूर रोडवर २० मैलावर कुरणखेड हे गांव आहे . गांवाजवळ काटेपूर्णा नदीच्या काठावर अतिपुरातन असे देवीचे देऊळ आहे . त्या देवळाच्या स्लॅब वर श्री गणेशाची प्रतिमा बसविलेली आहे.परिसर रमणीय व सुंदर आहे.
अकोला -मुर्तिजापूर रोडवर २०
मैलावर कुरणखेड हे गांव आहे . गांवाजवळ काटेपूर्णा नदीच्या काठावर अतिपुरातन असे देवीचे
देऊळ आहे . त्या देवळाच्या स्लॅब वर श्री गणेशाची प्रतिमा बसविलेली आहे.परिसर रमणीय
व सुंदर आहे.

No comments:
Post a Comment