वंदू श्री गणेशा

वंदू श्री गणेशा

Saturday, 8 October 2016

वंदू श्री गणेशा

श्री गणेश मंदिर, जयहिंद चौक ,अकोला\

अकोला शहराच्या जुन्या वस्तीमधील गंगाधर प्लॉट व जयहिंद चोकातील गणेश मंदिर हे १८८६ मध्ये देवराव विनायक दिगंबर यांनी गणपतीची स्थापना केली या मंदिरात दिगंबर कुटूंबीयाकडून नियमित पूजापाठ तसेच अर्थशीर्ष म्टल्याजातो परिसरातील नागरिक दररोज श्रीच्या दर्शनासाठी येतात

No comments:

Post a Comment